Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ डोंबिवलीत १रुपये लिटर दराने पेट्रोल,बाईक स्वारांच्या रांगाच रांगा

डोंबिवलीत १रुपये लिटर दराने पेट्रोल,बाईक स्वारांच्या रांगाच रांगा

Related Story

- Advertisement -

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त डोंबिवलीत १ रुपये लिटर दराने पेट्रोलची विक्री करण्यात येत आहे. डोंबिवलीच्या उस्मा पेट्रोलपंपावर सकाळपासून पेट्रोल घेण्यासाठी लागलेल्या बाईक स्वारांच्या रांगाच रांगा पहायला मिळत आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी हा उपक्रम राबवण्याचे शहर प्रमुख राजेश मोरे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -