घरव्हिडिओदहा दिवसांचा लॉकडाऊन, काय आहेत नवे नियम?

दहा दिवसांचा लॉकडाऊन, काय आहेत नवे नियम?

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. प्रशासनाने यासंदर्भातील घोषणा केली असून १२ मे २०२१ पासून नाशिकमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. हा लॉकडाऊन २२ मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहे.

- Advertisement -