Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पराग अग्रवालांसह भारतीय वंशाचे १० बॉस

पराग अग्रवालांसह भारतीय वंशाचे १० बॉस

Related Story

- Advertisement -

मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्वीटरचे सह संस्थापक जॅक डोर्सी यांनी काल, सोमवारी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीच्या बोर्डने मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पराग अग्रवाल यांची कंपनीचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली. पराग अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त जगातील दिग्गज टेक कंपनीचे भारतीय वंशाचे सीईओ कोण-कोण आहेत ते पाहा.

- Advertisement -