Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ मेंढपाळला करोडोची ऑफर दिली पण त्यांनी...

मेंढपाळला करोडोची ऑफर दिली पण त्यांनी…

Related Story

- Advertisement -

कधी कोणाचे नशिब फळफळेल काही सांगता येत नाही. असे एका ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि मेंढ्या पाळणाऱ्या व्यक्तीचे क्षणार्धात नबिश बदले. महत्त्वाची बाब म्हणजे आकाशातून १०३ किलोचा दगड कोसळला आणि मेंढपाळ करोडपतीच झाला.

- Advertisement -