Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार - भास्कर जाधव

भाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव

Related Story

- Advertisement -

भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा ठराव सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. या निर्णयानंतर भाजप नेत्यांनी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना लक्ष्य केलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी भाजपने सुप्रीम कोर्टाची. केंद्रीय तपास यंत्रणांची भीती घातली तरी मी त्याला भीक घालणार नाही, असं म्हटलं. ते माय महानगरशी बोलत होते.

- Advertisement -