जगन्नाथ चाळीच्या गणेशोत्सवाची १२३ वर्षांची परंपरा

१२३ वर्षांची पारंपरिकता जपलेला जगन्नाथ चाळीचा बाप्पा. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण बाप्पासाठी एकत्र येऊन आजही टिळकांचा उद्देश जपत आहेत.