Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बारावीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान

बारावीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. यावेळी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून यासाठी विभागांत प्रत्येक जिल्हानिहाय 4 भरारी पथके असणार आहेत. अमरावती जिल्ह्यात 34 हजार 398 विद्यार्थी परीक्षा देणार आहे, यासाठी 135 परीक्षा केन्द्र आहेत.

- Advertisement -