Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ १३.७% ज्येष्ठ नागरिक एकाकीपणाच्या भावनेने निराशेच्या गर्तेत

१३.७% ज्येष्ठ नागरिक एकाकीपणाच्या भावनेने निराशेच्या गर्तेत

Related Story

- Advertisement -

कोरोना काळातील ज्येष्ठ नागरिकांच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता या खडतर काळात ज्येष्ठ नागरिकांच्या छळवणुकीत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे १३.७ टक्के ज्येष्ठ नागरिक एकाकीपणाच्या भावनेने निराशेच्या गर्तेत असल्याचे विदारक वास्तव ‘हेल्पेज’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

- Advertisement -