घरव्हिडिओसांगलीकरांमध्ये भिती, १३ फूट मगरीची दहशत

सांगलीकरांमध्ये भिती, १३ फूट मगरीची दहशत

Related Story

- Advertisement -

सांगलीत कृष्णा नदीच्या काठी आज मगरीचे दर्शन झाले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सांगलीतल्या नवीन पुलाजवळ १३ फूट लांबीच्या मगरीचे दर्शन झाले. नदी शेजारी ही मगर पोहताना दिसली. काही वेळाने ती पुन्हा कृष्णा नदी पात्रात गेली. भल्या मोठ्या मगरीचे दर्शन झाल्याने या परिसरात भीतीच वातावरण पसरल आहे.

- Advertisement -