Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ १५ दिवसांत १४०० कैद्यांच लसीकरण पूर्ण

१५ दिवसांत १४०० कैद्यांच लसीकरण पूर्ण

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या काळात राज्यात नाशिकरोड कारागृह लसीकरणाच्या बाबतीत अव्वल ठरले आहे. गेल्या १५ दिवसांत तब्बल १ हजार ४०० कैद्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे कारागृहातील एकाही कैद्याला कोरोनाची लागण झालेली नाही.

- Advertisement -