घरव्हिडिओएकाच मुलीवर दोनदा सामुहिक बलात्कार

एकाच मुलीवर दोनदा सामुहिक बलात्कार

Related Story

- Advertisement -

‘नागपुरात एकाच मुलीवर दोनदा झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणाच्या चौकशीमध्ये अद्याप ही दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही. तर दुसरीकडे एका सामान्य माणसाला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे त्यांनी आत्महत्या केली. ही दोन्ही प्रकरण राज्य सरकारला दिसत नाही आहे का?’, असा प्रश्न भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. तसेच ‘महाविकास आघाडी सरकार हे बलात्काराच्या आरोपीला पाठीशी घालत आहे. दोन महिने झाले तरी अद्याप ही एफआयआर झालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार काय करत आहे’?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -