घरव्हिडिओम्युकरमायकोसिसचे १६६बाधित तर ८ जणांचा बळी

म्युकरमायकोसिसचे १६६बाधित तर ८ जणांचा बळी

Related Story

- Advertisement -

नाशिककरांमध्ये पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढ होत असताना आता दुसरीकडे म्युकरमायकोसिसचा धोका अधिक वाढला आहे. कारण नाशिक म्युकरमायकोसिसच हॉटस्पॉट ठरत आहे. नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचे १६६ बाधित आढळले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिकच सजग झाली आहे. मात्र, कोरोनामुळे कोलमडून पडलेली आरोग्य व्यवस्था म्युकरमायकोसिसचा सामना कसा करणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -