Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ‘संजू’वर टीका केली म्हणून जीवे मारण्याची धमकी!

‘संजू’वर टीका केली म्हणून जीवे मारण्याची धमकी!

Related Story

- Advertisement -

संजय दत्त याच्या जीवनावर आधारीत ‘संजू’ चित्रपटावर टीका केली म्हणून तुषार देशमुख यांना एका इंटरनॅशनल नंबरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. १९९३च्या बॉम्ब ब्लास्टमध्ये तुषार देशमुख यांच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही त्यांना अनेकदा धमक्या आल्या आहेत

- Advertisement -