घरव्हिडिओएक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात

एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात

Related Story

- Advertisement -

आजपासून अर्थात एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. या नव्या आर्थिक वर्षात काही नियमात बदल होणार आहे. याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. अर्थसंकल्पात जाहीर केलेले नवीन कर, तरतुदी आजपासून लागू झाले आहेत.

- Advertisement -