Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बीकेसी नव्हे, ही तर अजगर शाळा!

बीकेसी नव्हे, ही तर अजगर शाळा!

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या उच्चभ्रू अशा बीकेसी परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अजगर फिरताना आढळले आहेत. या परिसरातून सर्पमित्रांनी तब्बल २० अजगर पकडले आहेत!

- Advertisement -