Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ धक्कादायक ! २० वर्षीय तरूणीवर बलात्कार करून तिची हत्या

धक्कादायक ! २० वर्षीय तरूणीवर बलात्कार करून तिची हत्या

Related Story

- Advertisement -

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये प्रियकरानेच प्रियसीचा काटा काढला आहे. मुंबईच्या कुर्ला पश्चिम येथील एचडीआयएल कंपाऊंडमध्ये ही घटना घडली आहे. एका २० वर्षीय तरूणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. परंतु ही तरूणी गर्भवती असल्याचे सांगून प्रियकराला ब्लॅकमेल करत होती. मात्र, २७ नोव्हेंबर रोजी एका इमारतीच्या छतावर तरूणीचा मृतदेह आढळला. नक्की हे प्रेम प्रकरण काय आहे. हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणुन घेऊयात…

- Advertisement -