दरवर्षी गणेशोत्सवाला वेगळं वैशिष्ट्य घेऊन करीरोड येथील तेजूकाया गणेशोत्सव मंडळातर्फे बाप्पाची मूर्ती साकारली जाते. यंदा ही मंडळातर्फे तेजूकायाच्या बाप्पाचं अनोखं रुप पाहायला मिळत आहे. यावर्षी या बाप्पाची मूर्ती २२ फूटांची असून तब्बल दीड टन कागदी लगद्यापासून तयार केली आहे.
कागदाच्या लगद्यापासून साकारली २२ फूट बाप्पाची मूर्ती
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -