Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ व्लादिमीर पुतीन आणि राजनाथ सिंह यांच्यात २३ करार

व्लादिमीर पुतीन आणि राजनाथ सिंह यांच्यात २३ करार

Related Story

- Advertisement -

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची हैदराबाद हाऊसमध्ये भेट घेतली. हे दोन्ही नेते २१ वी वार्षिक भारत-रशिया शिखर परिषद घेणार आहेत. काल झालेल्या बैठकीत भारत आणि चीन यांच्यातील तणाव संबंधांवर चर्चा झाली. तसेच पुतीन व संरक्षण मंत्री राजनाथ यांच्यामध्ये देखील २३ करार झाले. यांच्यामध्ये नेमके कोणते करार झाले. या भेटीतून दोन्ही देशांना काय फायदा होणार आहे. हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

- Advertisement -