- Advertisement -
शिवसेना भवन परिसरातली पाण्याची २४ इंचाची वाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याचे ६ ते ७ फूट कारंजे यावेळी उडत होते. यामुळे दादर, एल्फिन्स्टन परिसरात कमी दाबाने व उशीराने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.
- Advertisement -