घरव्हिडिओ२५ मार्च जगातला सर्वात मोठा लॉकडाऊन

२५ मार्च जगातला सर्वात मोठा लॉकडाऊन

Related Story

- Advertisement -

कोरोना आणि २५ मार्चला लागू करण्यात आलेला देशव्यापी लॉकडाऊन. या दोन घटनांनी आपल्या सगळ्यांचच आयुष्य बदलून टाकलं आहे. याचकाळात कोरोनामुळे अनेकांनी जिवाभावाची माणसं गमावली. तर लॉकडाऊनमुळे नोकरी धंदा ठप्प झाल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. आज २५ मार्च. लॉकडाऊनची वर्षपूर्ती. पण लॉकडाऊनला वर्ष जरी उलटून गेलं असलं तरी त्याच्या जखमा मात्र आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. लॉकडाऊनमधल्या नागरिकांच्या याच कथा, व्यथा आणि आजची परिस्थिती याचा माय महानगर टीमने घेतलेला हा आढावा.

- Advertisement -