घरव्हिडिओकसाब कमी शिकलेला 'धूर्त' माणूस; २६/११ तपास अधिकारी महाले

कसाब कमी शिकलेला ‘धूर्त’ माणूस; २६/११ तपास अधिकारी महाले

Related Story

- Advertisement -
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य तपास अधिकारी रमेश महालेंनी समोर आणला, अजमल कसाबचा खरा चेहरा. ‘कमी शिकलेला पण अतिशय धूर्त माणूस…’ अशा शब्दात केलं कसाबचं वर्णन. कसा होता त्यांचा कसाब सोबतचा अनुभव? महाले स्वत: सांगतयात त्यांच्या शब्दात.. पाहा रमेश महाले यांची संपूर्ण मुलाखत २५ डिसेंबर रोजी फक्त mymahanagar.com वर
- Advertisement -