घरव्हिडिओमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट

मुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट

Related Story

- Advertisement -

प्रजा फाऊंडेशनच्यावतीने ‘द स्टेट ऑफ हेल्थ इन मुंबई’ हा मुंबईच्या आरोग्य स्थितीवर भाष्य करणारा वार्षिक अहवला प्रसिद्ध करण्यात आला. अर्थसंकल्पात भरीव तरतूद असून देखील मुंबई महानगरपालिकेचे मुंबईकरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे यात म्हटले आहे.

- Advertisement -