Thursday, June 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ४ वर्षात केवळ ३ जणांचा मृत्यू

४ वर्षात केवळ ३ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

एकीकडे कोरोनाची साथ सुरु असताना दुसरीकडे इतर आजारांच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘हेपेटायटीस’. मुंबईत गेल्या पाच वर्षात हेपेटायटीस रुग्णांची संख्या घटली असून चार वर्षात केवळ ३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ‘हेपेटायटीस’बाबत नागरिकांमधील जागरुकता फळास आल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -