घरव्हिडिओकलाकारांचा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सलाम

कलाकारांचा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सलाम

Related Story

- Advertisement -

देशात लॉकडाऊन सुरू असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मात्र आपले कर्तव्य बजावताना सर्वत्र दिसत आहेत. त्यांच्या या योगदानाबाबत कृतज्ञतेच्या भावनेतून ३२ मराठी कलाकारांनी वेगळ्या पद्धतीने आभार मानले आहेत. या कलाकारांनी ‘तू चाल पुढं तुला रं गड्या भिती कशाची…’, या गाण्यातून प्रोत्साहन देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. मराठीतील लोकप्रिय कलाकारांनी यात सहभाग घेतला असून या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -