Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बुद्ध विहारासाठी ५ कोटी मंजूर करण्याचे आश्वासन

बुद्ध विहारासाठी ५ कोटी मंजूर करण्याचे आश्वासन

Related Story

- Advertisement -

धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नातून भव्य बुद्ध विहार साकारणार असून यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ५ कोटी निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती आमदार डॉ. फारुख शाह यांनी दिली आहे.

- Advertisement -