Sunday, May 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यात ५ जिल्ह्यात अधिक काळजी घ्यावी लागले - आरोग्यमंत्री

राज्यात ५ जिल्ह्यात अधिक काळजी घ्यावी लागले – आरोग्यमंत्री

Related Story

- Advertisement -

राज्यातील ५ जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण अजून ही वाढलेला नाही किंवा ते कमी झालेले नाही त्यामुळे या ५ जिल्ह्यात अधिक काळजी घ्यावी लागले. राज्यात सध्या तरी नव्या निर्बंधांबाबत कोणतीही चर्चा नाही. नवे निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील,असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -