गुजरातच्या गांधीनगर रेल्वे स्थानकावर एक ५ स्टार हॉटेल बांधण्यात आले आहे. अशाप्रकारे रेल्वे स्थानकाच्यावर तयार करण्यात आलेले देशातील हे पहिले ५ स्टार हॉटेल आहे. काय आहेत त्याची वैशिष्ट्य जाणून घ्या.