Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गॅलरी ब्लड टेस्टमुळे होणार कॅन्सरचं निदान

गॅलरी ब्लड टेस्टमुळे होणार कॅन्सरचं निदान

Related Story

- Advertisement -

कॅन्सर अतिशय गंभीर स्वरुपाचा आजार आहे ज्याचे अनेक प्रकार आहेत.  बऱ्याचवेळा कॅन्सर दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजला गेल्यानंतर त्याचे निदान होते.  मात्र आता एका ब्लड टेस्टमुळे ५० वेगवेगळ्या कॅन्सरच्या प्रकारांचे निदान केले जाणार आहे. काय आहे ही ब्लड टेस्ट जाणून घेऊया.

- Advertisement -