Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ पुणेकरांकरता 'तो' दिवस| काळा ठरला

पुणेकरांकरता ‘तो’ दिवस| काळा ठरला

Related Story

- Advertisement -

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे पानशेत धरण फुटल्याची घटना १३ जुलै १९६१ रोजी घडली. या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाली असून या थरारक आठवणी पुणेकरांनी पुन्हा एकदा जागवल्या आहेत.

- Advertisement -