Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबईकरांकडून केली ६१ कोटींची वसुली

मुंबईकरांकडून केली ६१ कोटींची वसुली

Related Story

- Advertisement -

कोरोना विषाणू काळात लोकांना जबाबदारीची जाणीव करून देऊनही आणि वेळोवेळी मास्क घालण्याचे आवाहन करूनही, काही लोक असे आहेत जे मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे महत्वाचे समजत नाहीत. अशा मास्कशिवाय फिरणाऱ्या मुंबईकरांना कोरोना काळात भरावा लागला ६१ कोटींचा दंड

- Advertisement -