Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाणे ते कर्जत रेल्वेमार्गावर दीड महिन्यात ६३ बळी

ठाणे ते कर्जत रेल्वेमार्गावर दीड महिन्यात ६३ बळी

Related Story

- Advertisement -

रेल्वे रुळ ओलांडू नका, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, याकडे रेल्वे प्रवासी दुर्लक्ष करतात आणि त्याचे बळी पडतात. ठाणे ते कर्जत रेल्वेमार्गावर दीड महिन्यात रेल्वे रुळ ओलांडून ६३ जणांचा मृत्यू झाला. तर कल्याण हद्दीत सर्वाधिक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे

- Advertisement -