घरव्हिडिओबेपत्ता होण्याचे कारण ऐकून बसेल धक्का

बेपत्ता होण्याचे कारण ऐकून बसेल धक्का

Related Story

- Advertisement -

मुंबईतून गेल्या वर्षभरात ७७३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. यापैकी ६७२ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. तर १०० मुलींचा शोध अद्याप लागलेला नाही. या मुली बेपत्ता कशा झाल्यात? कुठल्या महिन्यात किती मुली बेपत्ता झाल्यात पाहुयात.

- Advertisement -