घरव्हिडिओ८३ ट्रेलर रिव्ह्यू

८३ ट्रेलर रिव्ह्यू

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षक ८३ या सिनेमाची वाट पाहत होते आणि फायनली सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. दीपिका पादुकोण या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. तुम्ही देखील क्रिकेटचे चाहते असाल तर हा सिनेमा आणि त्याआधी सिनेमाचा ट्रेलर नक्की पहायला हवा.

- Advertisement -