Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ८६% लोकांना डेल्टाचा संसर्ग, बचावासाठी वापरा ही सूत्र

८६% लोकांना डेल्टाचा संसर्ग, बचावासाठी वापरा ही सूत्र

Related Story

- Advertisement -

कोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची बरीच उदाहरणे समोर आली आहेत. तसेच पहिल्या डोसनंतरही काहींना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी केलेल्या संशोधनात ८६ टक्के लोकांना डेल्टाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -