घरव्हिडिओ९ महिन्याच्या गर्भवतीचा पायी प्रवास, वाटेतच दिला मुलाला जन्म

९ महिन्याच्या गर्भवतीचा पायी प्रवास, वाटेतच दिला मुलाला जन्म

Related Story

- Advertisement -

हाताला काम  नसल्यामुळे पवार कुटुंबीयांनी कल्याण ते नांदेड पायी जाण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील शैलेश पवार व त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा व त्यांच्या 9 महिन्याच्या गर्भवती असलेल्या सुनबाई आणि त्यांचा दहा वर्षाचा नातू कल्याणहून पायी निघाले. चौथ्या दिवशी शंभर किलोमीटर पायी चालल्यानंतर सून बाईंच्या पोटात कळा येऊ लागल्या. त्यानंतर जवळच असलेल्या एका हॉटेल चालकाचा ही गोष्ट लक्षात आली त्यानंतर  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना  ही गोष्ट निदर्शनास आणून दिली.  कार्यकर्त्यांनी तातडीने गाडीची व्यवस्था करत महिलेला उपचारासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -