Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सहव्याधी असूनही झाले कोरोनामुक्त

सहव्याधी असूनही झाले कोरोनामुक्त

Related Story

- Advertisement -

पाच वेळा हृदय विकाराचा झटका, अनेक शस्त्रक्रिया, मधुमेह, रक्तदाब आणि एचआरसिटीचा स्कोर १३च्या पुढे अशा प्रतिकूल परिस्थितही ९२ वर्षाच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. केवळ आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर मनमाडच्या नामदेव शिंदे या ९२ वर्षीय आजोबांनी अवघ्या ८ दिवसांत कोरोनावर मात करून सकारात्मक संदेश दिला आहे.

- Advertisement -