Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ९४ वर्षीय आजी-आजोबांनी केली कोरोनावर मात

९४ वर्षीय आजी-आजोबांनी केली कोरोनावर मात

Related Story

- Advertisement -

कोरोना आजारातून बरे होण्यासाठी भीती न बाळगता सकारात्मक विचार ठेवा. तसेच योग्य वेळी योग्य उपचार घेतला तर आपण सहजपणे कोरोना या अजारावर विजय मिळवू शकतो हे ९४ वर्षाच्या आजी-आजोबांनी सिद्ध करुन दाखवले आहे. संगमनेरमधील आजी-आजोबांनी दाम्पत्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे कोरोनाला सुद्धा पळून लावले आहे.

- Advertisement -