घरव्हिडिओएका माकडाने केले शेकडो जणांना जखमी

एका माकडाने केले शेकडो जणांना जखमी

Related Story

- Advertisement -

घर वाचवण्यासाठी सगळेच जण धडपड करत असतात. मात्र, एका माकडाने आपले घर वाचवण्यासाठी धडपड केल्याचे समोर आले आहे. अंधेरी येथे मेट्रो-३ च्या कामात झाडे तोडल्यामुळे निवारा गेलेल्या एका माकडाने तब्बल ५० जणांना जखमी केल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -