Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गोपिचंद पडळकर आणि पोलिसांमध्ये झटापट

गोपिचंद पडळकर आणि पोलिसांमध्ये झटापट

Related Story

- Advertisement -

शुक्रवारी पहाटेच जेजुरीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या संस्थानाच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रताप गोपिचंद पडळकर यांच्याकडून झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवार या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याआधीच भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रताप केला. पुतळ्याचे अनावरण करताना गोपिचंद पडळकर यांच्यासोबतचे कार्यकर्ते आणि संस्थानच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्याचवेळी पडळकर यांनी शरद पवारांवरही टीका केली आहे.

- Advertisement -