- Advertisement -
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये कसिनोत जुगार खेळत असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. तर यालाचा प्रत्युत्तर म्हणून भाजपातर्फे आदित्य ठाकरेंचा एका पार्टीतला फोटो पोस्ट करत आदित्य ठाकरे कोणत्या ब्रँडची व्हीस्की घेताय?, असा सवाल विचारण्यात आलाय. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात
- Advertisement -