Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेनेला सोडून गेलेले लोक फुटीरतावादी होते - आदित्य ठाकरे

शिवसेनेला सोडून गेलेले लोक फुटीरतावादी होते – आदित्य ठाकरे

Related Story

- Advertisement -

राज्यातील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहेत. आमच्या पाठीत खंजीर खुपसला याचे दुःख आहे. महाराष्ट्राचे नाव मोठं होत होते. याची काही लोकांना पोटदुखी होती. या पोटदुखीमुळेच गद्दारी झाली. शिवसेनेकडून नेहमीच योग्य भूमिका मांडण्यात आली आहे. आदिवासी महिला सर्वोच्च पदावर जात आहे. यामुळे शिवसेनेकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात आला आहे. शिवसैनिकांचा आवाज ऐकून निर्णय घेण्यात आला असल्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -