घरव्हिडिओशपथविधीवेळी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

शपथविधीवेळी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेते आदित्य ठाकरे पहिल्यांदाच आमदारकीची शपथ घेण्यासाठी विधानभवनात पोहोचले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या पुढच्या वाटचालीविषयी मोजक्या शब्दांमध्येच प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -