Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ खासगी शाळेच्या तुलनेत महापालिकेची शाळा आता सुधारतेय

खासगी शाळेच्या तुलनेत महापालिकेची शाळा आता सुधारतेय

Related Story

- Advertisement -

मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून तयार करण्यात शाळेचे उद्धघाटन उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. जोगेश्वरी पश्चिम प्रतीक्षा नगर याठिकाणी मुंबई पब्लिक स्कुल उभारण्यात आली आहे . गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिका मधील शाळेचा विद्यार्थी संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत. दरम्यान मुंबईच्या शाळेच दर्जा आता सुधारला आहे अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

- Advertisement -