घरव्हिडिओमुख्यमंत्री शिंदेंच्या वरळी दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री शिंदेंच्या वरळी दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या (7 फेब्रुवारी) वरळी दौऱ्यावर आहेत. यासंदर्भात शिवसेनेतील ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलंय. मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर चर्चा करावी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वरळी विधानसभेतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे.

- Advertisement -