Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संसदेच्या पक्ष कार्यालयावर शिंदेंचा ताबा, आदित्य ठाकरे भडकले

संसदेच्या पक्ष कार्यालयावर शिंदेंचा ताबा, आदित्य ठाकरे भडकले

Related Story

- Advertisement -

राज्य विधिमंडळ पक्ष कार्यालयावर शिंदेंच्या शिवसेना पक्षाने ताबा मिळवल्यानंतर आता संसदेतील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावरदेखील शिंदे गटाने दावा केला आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -