Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सत्तासंघर्षाच्या निकालावर आदित्य ठाकरेंचं भाष्य, शिंदे गटावर केली टीका

सत्तासंघर्षाच्या निकालावर आदित्य ठाकरेंचं भाष्य, शिंदे गटावर केली टीका

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी सुप्रीम कोर्टाने दिला. यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केलं आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपत्रातेच्या निर्णयासंदर्भातही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलंय.

- Advertisement -