घरव्हिडिओठाकरे विरुद्ध शिंदे कोण देणार राजीनामा?

ठाकरे विरुद्ध शिंदे कोण देणार राजीनामा?

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलंय. मात्र ‘अशी छोटी आव्हानं आम्ही स्विकारत नाही’ असा जोरदार पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजची धडकी खरचं शिंदे गटाला बसलीये का? यावर शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर देण्यात आलंय पाहूयात……

- Advertisement -