घरव्हिडिओआदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा आदर्श घ्यावा- केसरकर

आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा आदर्श घ्यावा- केसरकर

Related Story

- Advertisement -

राज्यातील सत्तासंघर्ष वाढत आहे. यामुळे बंडखोर आमदारांवर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी टीकास्त्र सोडत त्यांचा ‘गद्दार’ म्हणून उल्लेख केला. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -