Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आई कुठे काय करते मालिकेत अनपेक्षित वळण, अरुंधती आशुतोष येणार एकत्र ?

आई कुठे काय करते मालिकेत अनपेक्षित वळण, अरुंधती आशुतोष येणार एकत्र ?

Related Story

- Advertisement -

मालिकेच्या छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी मालिका म्हणजे आई कुठे काय करते मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली. यात आई म्हणजेच अरुंधती तिच्या सुंदर अभिनयामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील लाडकी आई झाली आहे. दरम्यान मालिकेत अभि आणि अनघाचा विवाहसोहळा पार पडणार असून यादरम्यान अरुंधतीने काढलेल्या मेंदहीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

- Advertisement -