Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आलियाने दिलं सडेतोड उत्तर

आलियाने दिलं सडेतोड उत्तर

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री आलिया भट्टचा गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा येण्या आधी या सिनेमाचं पोस्टर, गाणी आणि ट्रेलर सोशल मीडिया वर आऊट झाला .. प्रेक्षकांनी त्याला पसंतीची पावती दिली तर काही जणांनी तिच्यावर ट्रोल केलय..

- Advertisement -